Teacher Student Funny Jokes In Hindi

टीचर: जर तुझा बेस्ट फ्रेंड आणि तुझी गर्लफ्रेंड
एका बोटीत आहेत आणि ती बोट जर बुडत आहे
तर तू कोणाला वाचवशील ??
.
हुशार मुलगा : एकालाही नाही , बुडूदे दोघांना
.
.
.
.
टीचर : का रे ???
.
.
.
हुशार मुलगा : ते दोघे सोबत त्या एका बोटीत
करत काय होते ???

Share this

Related Post