Nag Panchami SMS In Marathi


सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला.
तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला.
नागदेवतेने वचन दिले,
जी स्त्री माझी भाऊ म्हणून पूजा करील,
तिचे रक्षण मी करीन.
नागपंचमी च्या शुभेच्छा..!

Share this

Related Post

0 Comment to "Nag Panchami SMS In Marathi"

Post a Comment