Navara Bayko Funny SMS In Marathi


नवरा - "तीन दिवस झाले वांग्याची भाजी खातोय... वैताग आलाय...  आता महिनाभर तरी खाणार नाही मी, वांग्याची भाजी..."
बायको - हीच गोष्ट दारुसाठी बोला ना... रोज रोज ढोसून येता.... मला पण वैताग आलाय तुमच्या पिण्याचा....
नवरा - बनव उद्या पण वांग्याची भाजी.... मस्त बनवतेस तू

Share this

Related Post

0 Comment to "Navara Bayko Funny SMS In Marathi"

Post a Comment