Showing posts with label latest marathi jokes. Show all posts
Showing posts with label latest marathi jokes. Show all posts

Very Funny Marathi Vinod

शिक्षक : सांगा पाहू,
विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्यआहे?
हात वर करून बंड्या सांगतो : ‘सर, ओपेरशन झाल्यावर  
डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’

शिक्षक : काय ते?
बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले,
पण आताच काही सांगू शकत नाही.

Very Funny Marathi Chutkule

एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं ,"प्रेम काय आहे???"
हृदयाने क्षणाचाही विलंब करता पटकन संगितले,


"हे बघ,
माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं.
हे आऊट ऑफ सिल्याबस प्रश्न मला नको विचारू.....

Very Funny Marathi Joke

एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली.
शिक्षक : तु आज लेट का आलीस?
मुलगी : सर, एक मुलगा माझ्या मागेमागे येत होता..
.

शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.
.
मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळूचालत होता...

Lay Bhari Joke In Marathi

पांडूला गर्ल्स हॉस्टेल मध्ये नौकरी मिळाली...
.
.
2 महिन्यांनंतर हॉस्टेल च्या मालकाने पांडूला बोलावले,
आणि विचारले ,'तू पगार घ्यायला का येत नाहीस???'
.
.
.
पांडू : च्यामारी......गार बी मिळणार व्हय

Latest Marathi Whatsapp Joke

पेट्रोल आणि मुलींमध्ये
काय समानता आहे???
?
?
?
?
?
?
?
जेंव्हा त्यांना समजते
कि आपणल्याला त्यांची खूप
गरज आहे, तेंव्हा झटकन त्यांचा भाव वाढतो

Funny Marathi Whatsapp Joke

मला एका मुलाने गालावर किस केलं
.
.
.
मम्मी :- मगत्याला कानाखाली मारलीस कि नाही ?
.
.
मुलगी :- नाही मम्मी,
मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला.
.
मम्मी बेशुध्द.....

Ganyachi Girlfriend Marathi Joke

गण्या:- काल माझ्या मित्राने माझा फोन मधून माझ्या गर्लफ्रेंड चा नं. चोरला..
मन्या:- मग?
गण्या:- मग काय? आता बसलाय स्वतःच्याच बहिणीला रोमांटीक मेसेजेस करत..!

Phool vala Bhaiya Marathi Joke

Girl : फूलवाले भैय्या, केवढेको दिया ये
गुलाबभैय्या: 50 रुपया..
Girl : इतना मेहेंगा कैसे???:
भैय्या: माय लाईफ, माय रुल्समाय रोपटं, माय फूल्स

Aajicha Aashirwad Marathi Joke

लहान मुलगा : आज्जी ... नमस्कार करतो.
पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला चाललोय.
आज्जी : आशीर्वाद ... सावकाश पळ रे बाबा !

Admin la Atak Whatsapp Marathi Joke

अॅडमिनला अटक? ??
.
जायकवाडीला जाणारे पाणी.
.
नदी पात्रात गोधडी टाकून आडवण्याचा प्रयत्न

दिवाळीच्या साफसफाईचे कारण दिल्याने जामीन मंजूर ! 

Santa Banta Funny Marathi Jokes

संता बंतालाः समज रस्त्यावर दोन नोटा पडल्या आहेत.
एक 1000 आणि 100 ची.
तु कोणती घेशिल?
बंताः 1000 ची.
संताः खुळ्या..म्हणून आपल्यावर joke होत्यात,
मी असतो तर दोन्ही पण घेतल्या असत्या.!

Apala Admin Funny Marathi Joke

सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की,
कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेऊ नका


आत्ताच एका Activa च्या मागे आमचा अँडमिन " उगाचच" 5 किलोमीटर जाऊन आला.......!!!!

Navara Bayko Marathi Joke

एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच
जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा
लावत होती... तेवढ्यात...
नवरा:- अगं हे काय करतेस?

बायको:- अहो दसरा आहे ना आज !
म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं..

Lay Bhari Marathi Joke

एक संख्या मनात धरा.
तिच्यात मिळवा.
आता आलेल्या संख्येची दुप्पट करा.
त्यातून वजा करा.
आलेली संख्या एका कागदावर लिहा
.
.
.
आणि आता त्या कागदाचे विमान करून उडवा