Marathi Funny WhatsApp Jokes

TV वर राजाची गोष्ट पाहून ५ वर्षाचा एक मुलगा आपल्या आईला म्हणतो," आई, मला पण ७ बायका हव्यात...एक मला स्वैपाक करेल...एक खायला घालेल....एक माझ्यासाठी गाणं म्हणेल...."

आई म्हणते "मग ७ बायका आल्यावर तू माझ्यापाशी नाही झोपणार...!!!" मुलगा विचार करून म्हणतो "नाही..मी तुझ्यापाशीच झोपणार.."
 आईचे प्रेमाने डोळे भरून येतात.."माझं शहाणं बाळ ते...मग त्या बायका कुठे झोपतील ?"
मुलगा.."त्यांना झोपू दे बाबांपाशी"

बाबांचे डोळे प्रेमाने भरून येतात.."माझं शहाणं बाळ ते"..

Share this

Related Post

0 Comment to "Marathi Funny WhatsApp Jokes"

Post a Comment