1 बार एक Admin "नागपुर" घुमने आया उसने " बर्डी" का पता पूछने के लिए एक 10 साल के बच्चे से कहा:- .....हुजुर एक तकलीफ देनी थीl . . . . बच्चा:- देवुन तं पाय साल्या. असा टेनपीन ना बाबू, का बोंबलतच जाशीन घरी
सदाशिव पेठेतली एक लायब्ररी सभासद : आत्महत्या कशी करावी याच्याबद्दल एखादं चांगलं पुस्तक आहे का ? ग्रंथपाल : (सभासदाकडे रोखून पहात ) पुस्तक परत कोण आणून देणार ?
TV वर राजाची गोष्ट पाहून ५ वर्षाचा एक मुलगा आपल्या आईला म्हणतो," आई, मला पण ७ बायका हव्यात...एक मला स्वैपाक करेल...एक खायला घालेल....एक माझ्यासाठी गाणं म्हणेल...."
आई म्हणते "मग ७ बायका आल्यावर तू माझ्यापाशी नाही झोपणार...!!!" मुलगा विचार करून म्हणतो "नाही..मी तुझ्यापाशीच झोपणार.." आईचे प्रेमाने डोळे भरून येतात.."माझं शहाणं बाळ ते...मग त्या बायका कुठे झोपतील ?" मुलगा.."त्यांना झोपू दे बाबांपाशी"
एडमीन ट्रैन कि पटरी पर सो गया,। । एक आदमी बोला ट्रैन आएगी तो मर जायेगा, । एडमीन – साले, अभी प्लेन ऊपर से गया, कुछ नहीं हुआ… । तो ट्रैन क्या चीज़ है? । एडमीन के पास बहुत दिमाग है
Wife: Wht r u doing? Husband: Killing mosquitoes? Wife: How many did u kill? Husband: Total 5. Two females, 3 males. Wife: How do u know their genders? Husband: 2 near mirror and 3 near beer