WhatsApp Admin Jokes SMS In Marathi

Admin चपातीचा एक तुकड़ा स्वता खात होता .. दूसरा कोम्बडी ला भरवत होता....
समोरून जाणारा :-  हे काय करतोस भाऊ.......
Admin :- चिकन बरोबर चपाती खातोय.....

समोरचा बेशुध्द पडला...

आली श्रावणात लहर..Admin ने केला कहर...

Share this

0 Comment to "WhatsApp Admin Jokes SMS In Marathi"

Post a Comment