Admin Ani Police Whatsapp Marathi Joke 06:36 Posted by Nik K No Comments एडमिन ला पोलीस अडवतो. पोलीस :गाडी गॅसवर आहे? एडमिन : नाही. पोलीस : मग डिझेलवर आहे? एडमिन: नाही हो साहेब. पोलीस : बरं पेट्रोलवर आहे? एडमिन : नाही . पोलीस : अरे मग कशावर आहे? एडमिन : हफ्त्यावर आहे. पोलिस जागेवरच ठार .. Share this
0 Comment to "Admin Ani Police Whatsapp Marathi Joke"
Post a Comment