Lay Bhari Joke In Marathi 00:34 Posted by Nik K No Comments पांडूला गर्ल्स हॉस्टेल मध्ये नौकरी मिळाली... . . 2 महिन्यांनंतर हॉस्टेल च्या मालकाने पांडूला बोलावले, आणि विचारले ,'तू पगार घ्यायला का येत नाहीस???' . . . पांडू : च्यामारी......पगार बी मिळणार व्हय Share this
0 Comment to "Lay Bhari Joke In Marathi"
Post a Comment