Showing posts with label marathi funny sms. Show all posts
Showing posts with label marathi funny sms. Show all posts

Very Funny Marathi Vinod

शिक्षक : सांगा पाहू,
विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्यआहे?
हात वर करून बंड्या सांगतो : ‘सर, ओपेरशन झाल्यावर  
डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’

शिक्षक : काय ते?
बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले,
पण आताच काही सांगू शकत नाही.

Very Funny Marathi Chutkule

एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं ,"प्रेम काय आहे???"
हृदयाने क्षणाचाही विलंब करता पटकन संगितले,


"हे बघ,
माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं.
हे आऊट ऑफ सिल्याबस प्रश्न मला नको विचारू.....

Very Funny Marathi Joke

एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली.
शिक्षक : तु आज लेट का आलीस?
मुलगी : सर, एक मुलगा माझ्या मागेमागे येत होता..
.

शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.
.
मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळूचालत होता...

Lay Bhari Joke In Marathi

पांडूला गर्ल्स हॉस्टेल मध्ये नौकरी मिळाली...
.
.
2 महिन्यांनंतर हॉस्टेल च्या मालकाने पांडूला बोलावले,
आणि विचारले ,'तू पगार घ्यायला का येत नाहीस???'
.
.
.
पांडू : च्यामारी......गार बी मिळणार व्हय

Latest Marathi Whatsapp Joke

पेट्रोल आणि मुलींमध्ये
काय समानता आहे???
?
?
?
?
?
?
?
जेंव्हा त्यांना समजते
कि आपणल्याला त्यांची खूप
गरज आहे, तेंव्हा झटकन त्यांचा भाव वाढतो

Funny Marathi Whatsapp Joke

मला एका मुलाने गालावर किस केलं
.
.
.
मम्मी :- मगत्याला कानाखाली मारलीस कि नाही ?
.
.
मुलगी :- नाही मम्मी,
मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला.
.
मम्मी बेशुध्द.....