Latest Marathi Whatsapp Joke 06:45 Posted by Nik K No Comments एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला Hospital मध्ये घेऊन जात होता.. एक माणूस : तुमच्या मिसेस का? नवरा : हो..! माणूस : Pregnent आहेत काय?? नवरा : (रागाने) नाही Football गिळलाय तीने... व्हा बाजुला..! Share this
0 Comment to "Latest Marathi Whatsapp Joke"
Post a Comment