Lay Bhari Marathi Joke 06:48 Posted by Nik K No Comments एक संख्या मनात धरा. तिच्यात ३ मिळवा. आता आलेल्या संख्येची दुप्पट करा. त्यातून ७ वजा करा. आलेली संख्या एका कागदावर लिहा… . . . आणि आता त्या कागदाचे विमान करून उडवा Share this
0 Comment to "Lay Bhari Marathi Joke"
Post a Comment