Navara Bayko Marathi Joke 06:53 Posted by Nik K No Comments एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा लावत होती... तेवढ्यात... नवरा:- अगं हे काय करतेस? बायको:- अहो दसरा आहे ना आज ! म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं.. Share this
0 Comment to "Navara Bayko Marathi Joke"
Post a Comment